Renaming of Aurangabad: पुढील आदेशापर्यत शहराचा उल्लेख \'औरंगाबाद\' च करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्देश

2023-05-18 18

औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर आता हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये पोहचले आहे. कोर्टाने सध्या या प्रकरणावर Status Quo जारी करत न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत \'औरंगाबाद\' असाच शहराचा उल्लेख करावा असं सांगितलं आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ